बरवा वो हरि बरवा वो
46.
बरवा वो हरि बरवा वो । गोविंद गोपाळ गुण गरुवा वो ॥१॥
सांवळा वो हरि सांवळा वो । मदनमोहन कान्हो गोवळा वो ॥२॥
पाहता वो परि पाहता वो । ध्यान लागले या चित्ता वो ॥३॥
पढिये वो हरि पढिये वो । बापरखुमादेविवरु घडिये वो ॥४॥