वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 2. संत ज्ञानेश्वर निवडक अभंग

तृप्ती भुकेली काय कर

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072838 · अभंग क्र. ४५

45.
तृप्ती भुकेली काय करू माये । जीवनी जीवन कैसे तान्हेजत आहे ॥१॥
मन धाले परी न धाये । पुढत पुढती राजा विठ्ठलु पाहे ॥२॥
निरंजनी अंजन लेइजेत आहे । आपुले निधान कैसे आपणचि पाहे ॥३॥
निवृत्ति गार्हस्थ मांडले आहे । निष्काम अपत्य प्रसवत जाये ॥४॥
त्रिभुवनी आनंदु न माये गे माये । आपे आपु परमानंदु वोसंडतु आहे ॥५॥
बापरखुमादेविवरु विठ्ठल गे माये । देहभाव सांडुनि भोगिजत आहे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग