सर्वकाळ तेचि वाटे ।
827.
सर्वकाळ तेचि वाटे ।
रुप पहावे गोमटे ॥१॥
जे का पुंडलिकाचे व्दारी ।
उभे ठेले विटेवरी ॥२॥
पितांबराचे परीधान ।
मुगुट कुंडले विराजमान ॥३॥
निळा म्हणे कौस्तुभ गळा ।
नाना पुष्पे तुळसीमाळा ॥४॥
827.
सर्वकाळ तेचि वाटे ।
रुप पहावे गोमटे ॥१॥
जे का पुंडलिकाचे व्दारी ।
उभे ठेले विटेवरी ॥२॥
पितांबराचे परीधान ।
मुगुट कुंडले विराजमान ॥३॥
निळा म्हणे कौस्तुभ गळा ।
नाना पुष्पे तुळसीमाळा ॥४॥