वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १५. आपल्या स्थितीसंबंधाने जनाशी उद्गार

सत्यासाठी माझी चाली

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088727 · अभंग क्र. ८२६

826.
सत्यासाठी माझी चाली ।
संती केली आज्ञा ते ॥१॥
विठ्ठल विठ्ठल म्हणो मुखे ।
वाणू सुखे गुण त्याचे ॥२॥
काय आम्हा दासा चिंता ।
धणी पुरविता शिरावरी ॥३॥
निळा म्हणे निश्चतीने ।
असो वचने एकाचिया ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग