होळी ३८१२
3812.
होळी ३८१२
देह चतुष्टयाची रचोनी होळी॥ज्ञानाग्नि घालूनि समूळ जाळी ॥१॥ अझूनि का । उगलाची । बाब पडो देनामाची ॥२॥ मांदी मेळवासंतांची । तुम्हा साची सोडवण्या ॥३॥ धांवण्या । धांवती संत अंतरंग । संसार शिमगा सांग निरसती ॥४॥ एका जनार्दनीमारिली बोंबाजनवन स्वयंभएक जाले ॥५॥
