नाशिवंत सकळीक । शाश्
3156.
नाशिवंत सकळीक । शाश्वत माझा नायक ॥१॥
बरवे मजला कळलें । पूर्वपुण्य ते फळले ॥२॥
प्रपंच अवघा दुःखरूप । सुखरुप आत्मस्वरुप ॥३॥
स्वरुपी रमल्या भय नाही । एक जनार्दनाचे पायी ॥४॥