फुटलिया घट । नसे जीव
2364.
फुटलिया घट । नसे जीवन प्रगट ॥१॥
घटमाजीं जीवन । घट फूटतां नसे जाण ॥२॥
घटामाजी आकाश । आकाश घटेंचि न नासे ॥३॥
एका जनार्दनी मिथ्या । घट विरालिया सत्या ॥४॥
2364.
फुटलिया घट । नसे जीवन प्रगट ॥१॥
घटमाजीं जीवन । घट फूटतां नसे जाण ॥२॥
घटामाजी आकाश । आकाश घटेंचि न नासे ॥३॥
एका जनार्दनी मिथ्या । घट विरालिया सत्या ॥४॥