कायारूप जिचे हीनवट अ
1923.
कायारूप जिचे हीनवट अती | माऊली धन्य ती आहे नारी ॥१॥
तियेवरी मन कदापि नवजाये | भजना न होये कदा चळ ॥२॥
ऐसिये माऊली परउपकारी | घात हा न करी भजनाचा ॥३॥
नामा म्हणे तिचे चरण वंदावे | वदन पहावे माऊलीचे ॥४॥