वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 200. जनास उपदेश

लावण्य सुंदर रूपाने

🙏 4. संत नामदेव · ABH-082276 · अभंग क्र. १९२२

1922.
लावण्य सुंदर रूपाने बरवी | पापीण जाणावी ते कामिनी ॥१॥
देखता होतसे संगाची वासना | भक्ताच्या भजना नाश होय ॥२॥
ऐसी जे घातकी जन्म कासयासी | चांडाळीण तिसी नरक प्राप्त ॥३॥
नामा म्हणे तिचे पाहू नये तोंड | पापीण ते रांड बुडवी नरा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग