वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 63. हरिपाठ - अभंग ११२० ते ११४४

न जायेचि ताठ नित्य ख

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085379 · अभंग क्र. ११३७

1137.
न जायेचि ताठ नित्य खटाटोप । मंडुकीं वटवट तैसे ते गा ॥१॥
प्रेमाविण भजन नकाविण मोतीं । अर्थाविण पोथी वाचुनी कय ॥२॥
कुंकुवा नाही ठाव म्हणे मी आहेव । भावविण देव कैसा पावे ॥३॥
नुतापविण भाव कैसा राहे । अनुभवे पाहे शोधुनियां ॥४॥
पाहता पाहणें गेले ते शोधुनी । एका जनार्दनी अनुभविलें ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग