अनंत हे कळा अनंत हे
473.
अनंत हे कळा अनंत हे लीळा | अनंत जयाला वेद गाती ॥१॥
तोचि पांडुरंग पंढरीचा राजा | धणी जाला वोजा भावबळे ॥२॥
अनंत तयाच्या सेवा वोजावाणी | नामरूप गुणी नामातीत ॥३॥
नामा म्हणे अंत असेना तो काही | सापडतो पाही पंढरीये ॥४॥