विठाई सांवळे डोळसे र
2113.
विठाई सांवळे डोळसे रंगा येई हो ॥ ध्रु ॥कानी कुंडलाची प्रभा | जेसे चंद्रसूये नभा हो ॥१॥
गळा वैजयंती माळा | कांसे पितांबर पिवळा हो ॥२॥
नामा म्हणे कृपावंत | झडकरी यावे पंढरीनाथा वो ॥३॥