माझ्या बोबडिया बोला
1686.
माझ्या बोबडिया बोला | चित्त द्यावे बा विठ्ठला ॥१॥
वारा जाय भलत्या ठाया | तैसी माझी रागछाया ॥२॥
गाता येईल तेणेंचि गावे | येरी हरि हरि म्हणावे ॥३॥
तान मान नेणे देवा | नामा विनवितो केशवा ॥४॥