वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 65. नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२

नरदेही आलिया मुखी ना

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086568 · अभंग क्र. १२१८

1218.
नरदेही आलिया मुखी नाम गाय । वाया आयुष्य न जाय ऐसे करी ॥१॥
प्रपंचमृगजळीं गुंतु नको वाया । कन्या पुत्रादिक या सुख नोहे ॥२॥
सोईरे धाईरे वायांचि हांवभरी । पाडिती निर्धारी भोंवरजाळीं ॥३॥
एका जनार्दनी संसाराचा छंद । वायांक मतिमंद भुललासे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग