वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 65. नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२

प्राणी गुंतले संसारश

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086505 · अभंग क्र. १२१९

1219.
प्राणी गुंतले संसारश्रमा । न कळे महिमा नामाचा ॥१॥
नामे तरले पातकी । मुक्त जाले तिन्ही लोकी ॥२॥
व्यास शुकादिक पावन । नामेंचिक पावले बहुमान ॥३॥
वाल्हा कोली अजामेळ । गणिका दीन हा चांडाळ ॥४॥
एका जनार्दनी नाम पावन । पातकी उद्धरीले परिपूर्ण ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग