वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

जयदेव जयदेव जय राजिव

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076295 · अभंग क्र. ६१८

618.
जयदेव जयदेव जय राजिवनेत्रा ।
देवकीसुत नामोचित यादवकुळयात्रा॥धृ॥
लौकिक वचने वदती, “श्रीपति हा योनी-।
द्वारे जन्मत” अच्युत देखियला नयनी ।
परि तो अयोनिसंभव अनुभवज्ञानी ।
जाणति सज्जन, विरहित-जन्मांतर-योनी ॥१॥
अंबऋषीच्या गर्भालागुनि अवतारी ।
बळिरामचि हा झाला राहिणिच्या उदरी ।
तू तव योनीसंभव न होसि निर्धारी ।
धन्य तव रूप-महिमा गोवर्धनधारी ॥२॥
अद्भुत बालक देवकी देखुनी ती ।
आनंदती पै दोघे नाचति निजनंदी ।
युग परिमित पै भुजा दिसती गोविंदी ।
दशअवतारातीत हरि हा ) देखियला बंदी ॥३॥
कर सर्वा वहिले हरि संकट जनसे अपूर्ण )

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग