वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 150. आंधळा पांगळा ३७१६ ते ३७१९

आंधळा पांगळा ३७१६ ते

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085513 · अभंग क्र. ३७१६

3716.
आंधळा पांगळा ३७१६ ते ३७१९

अंध पंगुदृढ जाहलों बांधलो संसारी । मायामोह भरली नदीमाजी दुस्तर मगरीं । यांतूनकोण सोडवील नानापरीचे दु:ख भारी । दैवयोगेंभेटला तो जनार्दन गुरूसत्वरी ॥१॥ धर्म जागोजनार्दनाचा तेणे निवारिला फेरा । चुकविल्याचौऱ्याऐंशीच्या तयांने वेरझारा । मोक्षप्राप्ती वाटजाहली दावीला सोयरा । जन्ममरण दु:ख गेलेंजाहलों सैराट मोकळा ॥२॥ घातिले अंजन डोळांदिसों लागली वाट । मोकळा मार्ग जाहला चालिलोंसैराट । श्री गुरू जनार्दन मुखी नामाचा बोभाट । एका जनार्दनी पावलों मुळची पेठ ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग