वादविवाद अतिवाद । ना
2032.
वादविवाद अतिवाद । नावडे कोणाचीही संमध ॥१॥
बोल एक आम्हा बोलणें । वाचे विठ्ठलुचि म्हणे ॥२॥
आणिकाची चाड चित्ती । नाही नाही गा त्रिजगती ॥३॥
शरण एका जनार्दनी । विठ्ठल भरलासे व्यापुनी ॥४॥