वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 9. देव जन्माचे अभंग › 5. श्रीकृष्ण जन्माचे अभंग

शेषाप्रती बोले लक्ष्

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073290 · अभंग क्र. ४

4.
शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो वर । चला अवतार घेऊ आता ॥१॥
पृथ्वीवरी दैत्य माजले ते फार । गार्‍हाणे सुरवर सांगु आले ॥२॥
शेष म्हणे मज श्रम झाले फार । यालागी अवतार मी ग घेचि ॥३॥
राम अवतारी झाले लक्षुमण । सेविले अरण्य तुम्हांसवे ॥४॥
चौदा वर्षावरी केले उपोषण । जाणाता आपण प्रत्यक्ष हे ॥५॥
नामा म्हणे ऐसे वदे धरणीधर । हासोनी श्रीधर काय बोले ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग