श्रवण कथेचे सादर ।
1103.
श्रवण कथेचे सादर ।
करिती नर सभाग्य ते ॥१॥
सुख पावोनिया विश्रांती ।
मोक्षपदां जाती सुखरुप ॥२॥
अगाध महिमा भगवदगुणी ।
संत पुराणी गर्जती ॥३॥
निळा म्हणे हरिचे नाम ।
सकळा भस्म करी पापा ॥४॥
1103.
श्रवण कथेचे सादर ।
करिती नर सभाग्य ते ॥१॥
सुख पावोनिया विश्रांती ।
मोक्षपदां जाती सुखरुप ॥२॥
अगाध महिमा भगवदगुणी ।
संत पुराणी गर्जती ॥३॥
निळा म्हणे हरिचे नाम ।
सकळा भस्म करी पापा ॥४॥