रत्नाचे मचकी पहुडे
322.
रत्नाचे मचकी पहुडे चक्रपाणी । चोळीत रुक्मिणी चरणांबुज ॥1॥
कानी पडियले द्रौपदीचे बोल । उठे घननीळ तांतडीने ॥2॥
रुक्मिणी म्हणे ऐक एक गोष्ट । पडिले संकटी तान्हे माझे ॥3॥
टाकिला गरुड अनवाणी पाय । जनी म्हणे माय धाविन्नली ॥4॥