रुक्मांगदाकारणे एकाद
5.
रुक्मांगदाकारणे एकादशीचा छंद । तेणे परमानंद प्रगटला ॥१॥
अंबऋषीकारणे द्वादशीचा छंद । तेणे परमानंद प्रगटला ॥२॥
प्रल्हादाकारणे हरिनामाचा छंद । तेणे परमानंद प्रगटला ॥३॥
एकाजनार्दनी एकविध छंद । तेणे परमानंद प्रगटला ॥४॥