साधावया परमार्था । स
1822.
साधावया परमार्था । साह्य नव्हती माता पिता ॥१॥
साह्म न होताव्याहीं जांवई । आपणा आपणा साह्म पाही ॥२॥
साह्म सदगुरु समर्थ । तेंचि करिती स्वहित ॥३॥
एका जनार्दनी शरण । नोहें एकपणावांचून ॥४॥