तुमच्या चरणांपरते ।
1914.
तुमच्या चरणांपरते । शरण न जाण आणिकाते ॥१॥
ऐसे चरण पावन । उद्धरिले असंख्य जन ॥२॥
चरणरजांचें ध्यान । शंकरक करितो आपण ॥३॥
एका जानर्दनीं शरण । धरिले चरण न सोडी जाण ॥४॥
1914.
तुमच्या चरणांपरते । शरण न जाण आणिकाते ॥१॥
ऐसे चरण पावन । उद्धरिले असंख्य जन ॥२॥
चरणरजांचें ध्यान । शंकरक करितो आपण ॥३॥
एका जानर्दनीं शरण । धरिले चरण न सोडी जाण ॥४॥