वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 109. देह - अभंग २८८७ ते ३०१२

का रे नाठवीसी दिवसाच

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085069 · अभंग क्र. २९५५

2955.
का रे नाठवीसी दिवसाचे चोरी । प्रपंच भोंवरीं पडसी रया ॥१॥
वाचे नाम गाय वाचे नाम गाय । नाम न गाता होय दुःख रया ॥२॥
सुख दुःखे दोन्ही भातुकी असती । प्रपंचाचे अंतीं भोगिसी रया ॥३॥
रामनाम वाचे वाचे सदा गात जाय । न धरी तू हाय वाउगी रया ॥४॥
एका जनार्दनी किती सांगु मूढा । वाया तू दगडा भूमीभार ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग