वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 48. रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०

नारदादी वैष्णवजन । न

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087685 · अभंग क्र. ७७०

770.
नारदादी वैष्णवजन । नामेंजि पावले समाधान ।
नामे जगासी मंडन । नाम पावन सर्वांसी ॥१॥
लाहो करा राम नाम । वावुगा सांडा भवभ्रम ।
अवघा कुळधर्म । नामे जाण साधतो ॥२॥
नाम जपा दिननिशी । आळस नका करु मानसी ।
एका जनार्दनी सायासी । नका पडूं दुजिया ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग