वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 277. बेटकुळी ३९८१ ते ३९८८

नाहं जोगी नाहं भोगी

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090342 · अभंग क्र. ३९८३

3983.
नाहं जोगी नाहं भोगी नाहं जोशीसंन्यासी । नाहं कर्मी नाहं धर्मी उदासीनाघरवासी ॥१॥ बाबा अचिंत्य रे बाबा अचिंत्यरेब्रह्मी स्फुरे सो माया । नाम नहीं ना रूप रेखा सोभै आम्हारी काया ॥धृ.॥ नाहं सिद्धा नाहं भेदा नाहं पंडित ज्ञानी । नाहं जपी नाहं तपी नाहं ध्येयध्यानीं ॥२॥ नाहं पिंडा नाहं ब्रह्मांडा नाहं जीवशिव कोई । नाहं पुरुषा नाहं नारी नाहं देव विदेही ॥३॥ नाहं सद्प नाहं चिद्रूप नाहं आनंद भोगे । जनार्दनपुता अभिन्न एका निर्विकल्प भय अंगें ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग