ध्यान धरू तो देव ना
3984.
ध्यान धरू तो देव ना देवी नैवेद्य नहीना बोना । पुजा करू तो भक्त ना गीती गाऊ तरीनि:शब्द रे बाबा ॥१॥ निराश भावु निराशध्याऊंशुन्यमें शुन्य खाऊ रे । घटमटके ज्याहां बिनाशभैले सो तत्व मुरुगम्य पाऊं रे बाबा॥शा दर्शनकसं तो रुपना रुपा उपचार करू तो धुप ना दीपाचिंद्र सुरीज दो मेले सोहं तोआपेआपरे बाबा ॥३॥ फूकट गाऊ फुकट ध्याऊं नयन विना निजतेज-लखाऊं क्षुधा खाऊ तृष्णा पिऊं जीव मारुनीजिq रे ॥४॥अहं सोहं जीव ना भाव कहां प्राप-कहां पुण्य । जनार्दन पुता अभिन्न एका सहजीसहज निरशुन्य रे बाबा ॥५॥
