वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १४. आपल्या स्थितीसंबंधाने देवाशी उद्गार

यावरी बोलती गोवळ ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089338 · अभंग क्र. ६९३

693.
यावरी बोलती गोवळ ।
तूचि सकळ जाणता ॥१॥
कैसे जाणे येणे आम्हा ।
पुरुषोत्तमा तुजवीण ॥२॥
धन वित्त आमुचे गोत ।
तुंचि सतत जीवप्राण ॥३॥
निळा म्हणे वरदळ बोली ।
केली साहिली पाहिजे ते ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग