वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 44. श्रीकृष्णमाहात्म्य - अभंग २७२ ते ३१७

जयांचे उदारपण काय वा

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087491 · अभंग क्र. ३०६

306.
जयांचे उदारपण काय वानु । उपमेसी नये कल्पतरु कामधेनु ।
वेधीं विधियेलें आमुचे मनु । तो हा देखिला सावळा श्रीकृष्ण ॥१॥
मंजुळ मंजुळ वाजवी वेणु । श्रुतीशास्त्रा न कळे अनुमानु ।
जो हा परापश्यंती वेगळा वामनु । तया गोवळा म्हणती कान्हू ॥२॥
रुप अरुपाशीं नाही ठाव । आगमीनिगमां न कळे वैभव ।
वेदशास्त्रांची निमाली हांव । एका जनार्दनी देखिला स्वयमेव ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग