आदि मग हे अनादि बोली
1267.
आदि मग हे अनादि बोली ।
निशीने प्रगटली सूर्यमहिमा ॥१॥
अर्थ याचा आणा चिता ।
मग विचारिता कळेल ॥२॥
कडूचि नसता कैचे गोड ।
उष्मेविण सुरवाड छायेचा ॥३॥
निळा म्हणे पुत्रेंविण ।
न शोभे बापण वायाणे ॥४॥
1267.
आदि मग हे अनादि बोली ।
निशीने प्रगटली सूर्यमहिमा ॥१॥
अर्थ याचा आणा चिता ।
मग विचारिता कळेल ॥२॥
कडूचि नसता कैचे गोड ।
उष्मेविण सुरवाड छायेचा ॥३॥
निळा म्हणे पुत्रेंविण ।
न शोभे बापण वायाणे ॥४॥