सुदामचरित्र - अभंग ३
3452.
सुदामचरित्र - अभंग ३४५२ ते ३४७४
सुदामा सवंगडी । त्याची बहु गोडी हरीसी ॥१॥
बाळपणी खेळले खेळ । विद्या सकळ गुरुगृहीं ॥२॥
कृष्ण द्वारकेसी आला । सुदामा राहिला सुदामपुरी ॥३॥
एका जनार्दनी साचे । परिसा चरित्र भक्ताचें ॥४॥