पक्षी आंगणी उतरती ।
3220.
पक्षी आंगणी उतरती । ते का पुरोनिया राहती ॥१॥
तैसे असावे संसारी । जोंवरी प्राचीनाची दोरी ॥२॥
वस्तीकर वस्ती आला । प्रातःकाळी उठोनि गेला ॥३॥
शरण एका जनार्दन । ऐसे असता भय कवण ॥४॥