जाणती हे हातवटी । सं
1764.
जाणती हे हातवटी । संत पोटी दयाळू ॥१॥
न म्हणती अधम जन । करिती कृपेचे पोषण ॥२॥
शुचि अशुचि न म्हणे कांही । एकरुप वर्ते देही ॥३॥
एका जनार्दनी मज । तारियेलें तेणे सहज ॥४॥
1764.
जाणती हे हातवटी । संत पोटी दयाळू ॥१॥
न म्हणती अधम जन । करिती कृपेचे पोषण ॥२॥
शुचि अशुचि न म्हणे कांही । एकरुप वर्ते देही ॥३॥
एका जनार्दनी मज । तारियेलें तेणे सहज ॥४॥