वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १५. आपल्या स्थितीसंबंधाने जनाशी उद्गार

वाचा वेधलां हरिकीर्त

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088768 · अभंग क्र. ८२३

823.
वाचा वेधलां हरिकीर्तनी ।
श्रवण श्रवणी गोडावले ॥१॥
नेत्री बैसले हरीचे रुप ।
पूजनी पडप उभय करा ॥२॥
प्रदक्षणे सोकले चरण ।
आष्टांग आलिगंन नमस्कारा ॥३॥
निळा म्हणे हेचि कोड ।
अवघिया चाड विठठली ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग