वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 190. प्रेम कलह

निंदा आणि स्तुति तुझ

🙏 4. संत नामदेव · ABH-082712 · अभंग क्र. १६६२

1662.
निंदा आणि स्तुति तुझीच करणे | परि आणिकांचे न घेणे गुणदोष ॥१॥
वैर अथवा सख्या तुझियेच | परि न पडो हृदयी विसर तुझा ॥२॥
दास्य अथवा सत्ता गोपाळांचे परी | असो तुजवरी सर्वलोभ ॥३॥
जिणे अथवा मरणे तुझियेच द्वारी | उदास नरहरि करिसी झणे ॥४॥
नामा म्हणे थोर शिणलो पंढरिनाथा | स्वामीचे नेणता प्रेमसुख ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग