वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १५. आपल्या स्थितीसंबंधाने जनाशी उद्गार

आळवू आम्ही विठोबासी

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088767 · अभंग क्र. ७५८

758.
आळवू आम्ही विठोबासी ।
नेणो आण्किासी रंजवू ॥१॥
राग कळा घात मात ।
स्वर संगीत मूर्छना ॥२॥
ताल ग्राम छंद बंद ।
गीत प्रबंध कंपित ॥३॥
निळा म्हणे प्रेमे वाणी ।
गर्जवू गुणी श्रीहरिच्या ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग