बरे जाणवले मग ।
1230.
बरे जाणवले मग ।
करी येऊनिया लगबग ॥१॥
अवलोकुनी कृपादृष्टी ।
धरी कवळूनिया पोटी ॥२॥
वोरसली माहे ।
लावी स्तनी पाजी पेहे ॥३॥
निळा म्हणे दुरी ।
नवजे बैसोनिया घरी ॥४॥
1230.
बरे जाणवले मग ।
करी येऊनिया लगबग ॥१॥
अवलोकुनी कृपादृष्टी ।
धरी कवळूनिया पोटी ॥२॥
वोरसली माहे ।
लावी स्तनी पाजी पेहे ॥३॥
निळा म्हणे दुरी ।
नवजे बैसोनिया घरी ॥४॥