वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १४. आपल्या स्थितीसंबंधाने देवाशी उद्गार

कोटी जन्म घेईन देवा

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089334 · अभंग क्र. ६६२

662.
कोटी जन्म घेईन देवा ।
करीन सेवा तुमचीच ॥१॥
भक्ति मुक्ति नका आड ।
घालू सांकड मज वाटे ॥२॥
काय करु ते आत्मस्थिति ।
खंडन करिती भजनाचे ॥३॥
निळा म्हणे राहो ठायी ।
विश्वास पायी तुमचिये ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग