वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 39. काला - अभंग २३२ ते २६३

गोविंयेंलें देवे आम्

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084755 · अभंग क्र. २४३

243.
गोविंयेंलें देवे आम्हांसी अभिमानें । नामरुप पेणे अंतरलों ॥१॥
करिती विचार इंद्रादी देव । हे सुखवैभव न मिळे आम्हा ॥२॥
शेष उष्टावळी मिळतां आम्हांसी । पावन जन्मासी होऊं आम्ही ॥३॥
ऐसा विचार करुनिया देव । मत्स्यरुप सर्व धरिताती ॥४॥
गोपाळासी सांगे वैकुंठीचा रावो । आजी नवलावो तुम्ही करा ॥५॥
कवळ खाउनी हात टिरी पुसा । यमुनें सहसा जाऊ नका ॥६॥
का तो सांगे हरी न कळे तयासीं । एका जनार्दनासी गुज पुसे ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग