केशवासी पाहे केशवासी
805.
केशवासी पाहे केशवासी ध्याये|केशवासी गाये सर्वकाळ॥१॥
केशव पै हाचि वृत्तीसहित मन|केशवासी ध्यान सर्वकाळ॥२॥
सबाह्यअंतरी सांडिना कोणासी|जाणो अंतरासी साक्ष भूत॥३॥
नामा म्हणे तुम्ही केशव होऊनि|पंढरी पाटणी नांद बापा॥४॥