जागृती स्वप्नीं सुषु
794.
जागृती स्वप्नीं सुषुप्तीमाझारीं । जपे नाम श्रीहरी सर्वकाळ ॥१॥
साधन आणीक न लगे सकळ ॥२॥
रामनाम निखळ जपे आधी ॥३॥
पापाचे पर्वत छेदी नाम व्रज । हाचि पै निर्धार ऋषीश्वर ॥४॥
एका जनार्दनी नाम निजधीर । पावन साचार रामनाम ॥५॥