पतीतपावन केले असे सं
1530.
पतीतपावन केले असे संतीं । पुराणीं ती ख्याती वर्णियेली ॥१॥
सदोषी अदोषी तारिले अपार । हाचि बडिवार धन्य जगी ॥२॥
नाना वर्ण याती उत्तम चांडाळ । उद्धरिले सकळ नाममात्रें ॥३॥
एका जनार्दनी दयेचे सागर । संतकृपा धीर समुद्र ते ॥४॥