अल्प आयुष्य नरदेहीं
3114.
अल्प आयुष्य नरदेहीं जाण । कांही तरी भजन करी वाचे ॥१॥
जाणार जाणार नरदेह जाणार । न चुकेक वेरझारा जन्ममृत्यु ॥२॥
करी धंदा आठवी गोविंदा । वाया तू आपदा नको घेऊ ॥३॥
एका जनार्दनी पंढरी पाहून । तेथे करी मन ठेवणे देखा ॥४॥