भोगोनी नान योनी । आल
3113.
भोगोनी नान योनी । आलासी आता या जनीं ॥१॥
ऐसा धरी मागील आठव । करी देहाचें वाटीव ॥२॥
नाही तरी जाशील वाया । पुनरपि यमालया ॥३॥
येता जाता शिणतोसी । एका जनार्दनी का न भजसी ॥४॥
3113.
भोगोनी नान योनी । आलासी आता या जनीं ॥१॥
ऐसा धरी मागील आठव । करी देहाचें वाटीव ॥२॥
नाही तरी जाशील वाया । पुनरपि यमालया ॥३॥
येता जाता शिणतोसी । एका जनार्दनी का न भजसी ॥४॥