वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २१. देवभक्त यांची एकरुपता

देव घरा आला ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089115 · अभंग क्र. ११८२

1182.
देव घरा आला ।
भक्तिं सन्माने पूजिला ॥१॥
पाहुणेर पंगती ।
संत व्दिजवृंदे शोभती ॥२॥
पुढे आरंभूनी कथा ।
बुका माळा गंधाक्षता ॥३॥
निळा म्हणे ब्रम्हानंदे ।
नाचती उभयता आनंदे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग