देव चालिला सांगाते ।
1183.
देव चालिला सांगाते ।
भक्त जाती ज्या ज्या पंथे ॥१॥
परम आनंद उभयतांसी ।
देवभक्ता सुखाच्या रासी ॥२॥
चालता मारगी ।
कथा कीर्तन प्रसंगी ॥३॥
निळा म्हणे देवभक्ता ।
परमविश्रांती चालता ॥४॥
1183.
देव चालिला सांगाते ।
भक्त जाती ज्या ज्या पंथे ॥१॥
परम आनंद उभयतांसी ।
देवभक्ता सुखाच्या रासी ॥२॥
चालता मारगी ।
कथा कीर्तन प्रसंगी ॥३॥
निळा म्हणे देवभक्ता ।
परमविश्रांती चालता ॥४॥