डोळियांनें रूप पहावे
2866.
डोळियांनें रूप पहावे साचार । मुखानें उच्चार रामनाम ॥१॥
हृदयी आठव नाम ते वसावें । करे पै अर्पावे संतचरण ॥२॥
पदें प्रदक्षणा करी तीर्थाटन । हेंची पै कारण पूजनाचें ॥३॥
एका जनार्दनी ऐशी करी पूजा । तेणे गुरुराजा तोष पावे ॥४॥