संसारी गांजलो म्हणोन
1626.
संसारी गांजलो म्हणोनि शरण आलो | पाठीसि रिघालो देवराया ॥१॥
कळिकाळा वास पाहू तू न देसी | भरंवसा मानसी आहे मज ॥२॥
नामा म्हणे देवा स्वामिया तू एक | आवडता सेवक करी मज ॥३॥