वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 188. पादसेवन चरण सेवा

माथा मोरपिसा वेठी |

🙏 4. संत नामदेव · ABH-082767 · अभंग क्र. १५९३

1593.
माथा मोरपिसा वेठी | श्रवणी कुंडले पदक कंठी |हाती घेऊनी वेताटी | गोधना पाठी लागले ॥१॥
तुझी पाउले अनंता | न विसंबे गा सर्वथा |गोविंदा माधवा अच्युता | श्री विठ्ठला ॥२॥
गाई गोवळी पावला | येक म्हणती वळावळा |विष्णुदास नामा चरणाजवळा | अखंड वळत्या देतसे ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग